scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरसंरक्षण

संरक्षण

ताजिकिस्तानच्या आयनी हवाई तळावरून भारताची ‘सैन्यमाघारी’

2002 पासून ताजिकिस्तानमधील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला आयनी हवाई तळ भारत चालवत होता. मात्र आता हा हवाई तळ भारत चालवत नाही. हे वृत्त मंगळवारी आले असले, तरी हा निर्णय 2022 मध्येच झाला असल्याचे कळले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे देशाचे पहिले एआय-आधारित लष्करी ऑपरेशन

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा मोठ्या प्रमाणात वापर करून भारताने हाती घेतलेल्या संघर्षातील 'ऑपरेशन सिंदूर' हे पहिलेच सीमापार ऑपरेशन आहे, जे मानवी माहितीचा वापरून निश्चित हल्ले करण्यासाठी धोक्याचे अचूक निर्देशांक प्रदान करते', असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्र पोलिसांकडून अमेरिकन स्नायपर रायफल्सची ऑर्डर

महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या एलिट कमांडो युनिट, फोर्स वनसाठी सुमारे 5 कोटी रुपयांच्या 15 अमेरिकन बनावटीच्या बॅरेट मल्टी-रोल अ‍ॅडॉप्टिव्ह डिझाइन (एमआरएडी) स्नायपर रायफल्स आणि संबंधित अॅक्सेसरीजची ऑर्डर दिली आहे.

भारत रशियाकडून करणार S-400/S-500 हवाई संरक्षण प्रणालीची खरेदी

रशियासोबतच्या 5 S-400 प्रणालींसाठीच्या 2018 च्या करारात आणखी 5 प्रणालींसाठी फॉलो-ऑन क्लॉज होता. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडल्याबद्दल S-400 चे 'गेम-चेंजर' म्हणून वर्णन केले गेले.

चीनच्या नौदलाची नवीन लढाऊ जेट प्रक्षेपण प्रणाली यशस्वी

चीनचे सर्वात प्रगत विमानवाहू जहाज - फुजियान - भविष्यातील विमानवाहू जहाजांचा मुख्य घटक असलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट्सचा वापर करते.

पाकिस्तानी हवाई दलाचा खैबर पख्तूनख्वा गावावर बॉम्ब हल्ला, 30 जण ठार

खैबर पख्तूनख्वा येथील मात्रे दारा गावात पाकिस्तानी हवाई दलाने (पीएएफ) रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 30 नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

‘एसएसएस डिफेन्स’ला मित्रराष्ट्राकडून स्नायपर रायफल्सच्या अतिरिक्त ऑर्डर्स

भारतीय लघु शस्त्रास्त्र निर्मिती कंपनी 'एसएसएस डिफेन्स'ला एका मित्र देशाकडून त्यांच्या .338 लापुआ मॅग्नम कॅलिबर स्नायपर रायफलसाठी अतिरिक्त ऑर्डर मिळाल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, बेंगळुरूस्थित एसएसएस डिफेन्स कंपनीला त्याच देशाकडून वेगळ्या कॅलिबरच्या दारूगोळ्याच्या पुरवठ्यासाठी 30 दशलक्ष डॉलर्सचा करारदेखील मिळाला आहे.

आयएएस, आयपीएस, विरोधी पक्ष आणि माजी राजनयिकांचा विक्रम मिस्रींना पाठिंबा

अतिरेकी उजव्या विचारसरणीच्या एक्स अकाउंट्सनी परराष्ट्र सचिवांना 'पाठीचा कणा नसलेला', 'देशद्रोही' म्हटले आहे, अगदी त्यांच्या मुलीवरही टीकेची झोड उठवली आहे.

भारत-फ्रान्समध्ये 26 राफेल विमाने व अस्त्र क्षेपणास्त्र एकत्रीकरणासंदर्भात करार

भारत आणि फ्रान्सने सोमवारी आंतरसरकारी करार (IGA) अंतर्गत 26 राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी 7 अब्ज युरोचा करार केला आहे ज्यामध्ये राफेल फ्यूजलेजसाठी उत्पादन सुविधा उभारण्याचाही समावेश आहे.

पहलगाम हल्ला पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या हत्येत सहभागी असलेल्या 7 लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा येथील आदिल हुसेन ठोकर आणि त्राल येथील आसिफ शेख यांचा समावेश आहे.

दिल्ली हायकोर्टाकडून 200 स्नायपर रायफल्स आणि दारूगोळा खरेदीसाठी नवीन चाचण्यांचे आदेश

दोन कंपन्यांनी अन्याय्य फायदा मिळवण्यासाठी बंदी घातलेल्या होलो-पॉइंट बोन टेल राउंड्सचा वापर केल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने सीआरपीएफकडून 200 स्नायपर रायफल्स आणि 20 हजार राउंड्स दारूगोळा खरेदीसाठी नवीन चाचण्यांचे आदेश दिले.

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची येमेनमध्ये बॉम्बस्फोटाची योजना, पत्रकाराकडून चुकून गौप्यस्फोट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ यांनी हा गट तयार केला होता, ज्यामध्ये संरक्षण सचिव पीट हेगसेथ, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांचा समावेश होता.