scorecardresearch
Friday, 3 April, 2026
घरपर्यावरण

पर्यावरण

वाहनांच्या धुराचा सोमवारच्या दिल्लीतील वायू प्रदूषणात 17% वाटा

शनिवारपर्यंत, दिल्लीतील बहुतेक प्रदूषणाचा भार हा कचरा जाळण्यासाठी निर्माण केली जाणारी आग (25.10%), त्यानंतर वाहनांचे उत्सर्जन (12.58%) आणि शेजारील राज्यांमधून होणारे प्रदूषण याचा होता.

दिल्लीतील हवामान सलग तिसऱ्या दिवशीही चिंताजनक, ग्रॅप-III उपाय लागू

ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन स्टेज III आज दिल्ली-एनसीआर प्रदेशात लागू झाला आहे. विविध बांधकाम प्रकल्प आणि बीएस -III पेट्रोल आणि बीएस-IV डिझेल वाहनांच्या प्रवेशावर कडक बंदी घातली गेली आहे.

अर्जेंटिनाची बाकू येथे कॉप 29 वाटाघाटींतून माघार, पॅरिस कराराच्या स्थैर्याविषयी चिंता

कोणतीही अधिकृत माहिती अजून मिळालेली नसली तरी , अनेक अर्जेंटिना मीडिया आउटलेट्सने अहवाल दिला आहे की देशाचे अध्यक्ष जेव्हियर माइले यांनी शिष्टमंडळाला माघार घेण्याचे आदेश दिले.