scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरविशेष लेख

विशेष लेख

‘पुष्पा 2’ च्या ‘किसिक’ने केली चाहत्यांची निराशा

किसिकला ‘पुष्पा 1: द राइज’ मधील व्हायरल झालेल्या ‘ओ अंतवा’चा 'उत्तराधिकारी' असे म्हटले जात असले, तरीही चाहत्यांना मात्र ते गाणे फारसे भावलेले नाही.

दिल्लीच्या ‘अनंत समागम’मधून विविधतेतील एकतेचे प्रदर्शन

दिल्लीच्या त्रावणकोर पॅलेसमध्ये अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ‘अनंत समागम’ या दोन दिवसीय महोत्सवात केरळ आणि ईशान्येकडील राज्यांचे दृढ संबंध हस्तकला, पाककृती आणि कपड्यांच्या सर्जनशील प्रदर्शनाद्वारे चित्रित करण्यात आले.

नयनतारावरील डॉक्युमेंटरीमधून उलगडणार ‘लेडी सुपरस्टार’च्या उदयाचा प्रवास

‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल’ सोमवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यापासून धनुषची 10 कोटी रुपयांची मागणी, नयनताराचा प्रेरणादायी प्रवास आणि तिची प्रेमकथा हे मुद्दे चर्चेत आहेत.

दिलजीत दोसांझ ‘पटियाला पेगवरून’ आता ‘कोक’कडे

'दिल-लुमिनाटी' टूरच्या अहमदाबादच्या दौऱ्यावर, दिलजीत दोसांझने शहरातील अधिकाऱ्यांना त्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी 'ड्राय डे' घोषित करण्याची विनंती केली.

तेलुगू सिनेमाचा ‘वर्ल्डवाईड स्टार’ कोण,रामचरण की ज्युनियर एनटीआर?

राम चरण विरुद्ध ज्युनियर एनटीआर विरुद्ध अल्लू अर्जुन-तेलुगु चित्रपटाची टीझर दृश्ये चाहत्यांच्या आपापसांतील वादाला खतपाणी घालत आहेत.

उत्तरप्रदेश मदरशाच्या निकालाने दोन भावांमध्ये फूट,एकासाठी ती जीवनरेखा, तर दुसऱ्याचा ‘डेड-एंड’

सुप्रीम कोर्टाने यूपीच्या मदरसा कायद्याची घटनात्मकता कायम ठेवली आहे परंतु उच्च कामिल आणि फाझिल पदवी यूजीसी मानकांशी जुळत नाहीत असा निर्णय दिला आहे. यामुळे अनेक तरुण नोकरी शोधणाऱ्या मुस्लिमांना निराशेने ग्रासले आहे.