scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरमत

मत

बांगलादेशाने केली स्वातंत्र्यासाठी क्रांती, आता मात्र पत्रकारांवर ताशेरे

बांगलादेशच्या संपादक परिषदेने म्हटले आहे की पत्रकार अधिस्वीकृती मान्यता रद्द करणे हा लोकशाही वातावरणातील अडथळा आहे.

टीव्ही बातम्यांसाठी ‘हिंदू-मुस्लिम’ विषय लाडकाच, राजकारणी पुरवतायत खाद्य

सध्या सुरू असलेला निवडणुकीचा मोसम म्हणजे घोषणांचे युद्ध आहे. आणि हे सर्व हिंदू किंवा मुस्लिम, जात, वर्ग किंवा पंथाची मते एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या मागे एकवटण्याचा प्रयत्न करतात.

भारतातील मुलांना बसतोय हवामान बदलाचा सर्वाधिक फटका

हवामान बदल संकटासाठी लहान मुले खरे तर सर्वांत कमी जबाबदार आहेत, तरीही त्यांना त्याचे सर्वाधिक तीव्र परिणाम भोगावे लागत आहेत. भारतातील सुमारे 24 दशलक्ष मुले दरवर्षी हवामान-संबंधित आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रभावित होतात.

गोवा पर्यटनासाठी खरा अडथळा सोशल मीडियाचा नाही, सी व्ह्यू घरांमुळे खारफुटींचा नाश

गोव्याचा आनंद कोणी घ्यायचा या वादात आपण व्यग्र असताना, राज्यच नाहीसे होत चालले आहे. गोव्याचे डोंगर, जंगले किंवा समुद्रकिनारे असो, प्रत्येक आघाडीवर रणांगण माजले आहे.

सुप्रीम कोर्टाचे निकाल सांस्कृतिक, आर्थिक संदर्भावर आधारित, खाजगी मालमत्ता इतिहासातून स्पष्ट

खाजगी मालमत्ता हक्क प्रकरण हे AMU अल्पसंख्याक दर्जा प्रकरणासारखेच आहे. दोन्हीमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की ते केवळ कायद्यातील अमूर्त प्रश्नांना सामोरे जाईल.

इंस्टाग्रामवरील लाइक्सच्या चढाओढीमुळे हरवतेय चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सची निरागसता

ऑस्ट्रेलियामध्ये, पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी केल्याबद्दल शैक्षणिक आणि बाल हक्क संघटनांकडून टीका झेलावी लागत आहे.

‘युद्धे थांबवीत यासाठी डोनाल्ड ट्रम्पवर भिस्त ठेवणे चुकीचेच’

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण अब्राहम कराराची मध्यस्थी केली असताना, जेरुसलेम आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावरील त्यांच्या धोरणांमुळे शांतता साध्य करणे आणखी कठीण झाले आहे.

बांगलादेशात निवडणुकीपूर्वी मोठ्या सुधारणांची गरज, युनूस यांचे प्रतिपादन

युनूस प्रशासनाने सामान्य बांग्लादेशींच्या "आकांक्षा प्रतिबिंबित करणाऱ्या" दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी घटनात्मक सुधारणा आयोगाची स्थापना केली आहे.

तेलंगणा सरकारच्या मेयोनीजविरुद्धच्या लढ्याची सुरुवात एका मोमोपासून!

माझ्या मते याचा एकच सकारात्मक परिणाम असू शकतो, तो म्हणजे फूड आउटलेट्स आता शोरमा मेयोनीजमध्ये बुडवून बनवण्याऐवजी टूम गार्लिक सॉसचा वापर करतील आणि एक अस्सल शोरमा बनवतील.

पाकिस्तान संसदेचा पुन्हा एक विघातक निर्णय, नव्या कायद्याने लष्करप्रमुखांना मिळणार अतिरिक्त अधिकार

सीओएएस असीम मुनीर यांच्यासाठी ही अतिरिक्त शक्ती सत्ताधारी पीएमएल-एन युतीसाठी फारशी चांगली नाही. अधिक आत्मविश्वास असलेला लष्करप्रमुख सहजपणे सरकारचा त्याग करू शकतो आणि इम्रान खान यांच्याशी वाटाघाटी करू शकतो.

फिरकीला अनुकूल मैदानांमुळे कसोटी क्रिकेटला विपरित ‘वळण’

फिरकीला अनुकूल अशा पिचेसवर अवलंबून राहिल्यामुळे 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला आणि यावर्षी न्यूझीलंडविरुद्ध 3-0 अशी कसोटी मालिका गमावली.

मोदींचे कमबॅक! पंतप्रधानांचं मौन सुटण्यासाठी जम्मू-काश्मीर, हरयाणाच्या निवडणुकांचा हातभार

पंतप्रधानपदावर असलेल्या मोदींचा करिष्मा कमी पडला, की आपणच कमी मंत्रमुग्ध झालो? याचे उत्तर मिळायला मोदींची अजून बरीच भाषणे व्हावी लागतील, पण सध्या तरी काहीतरी उणीव आहे.