scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरराजकारण

राजकारण

भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मांचे सार्वजनिक जीवनात कमबॅक

नुपूर शर्मा यांना 2022 मध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. मुद्दा प्रलंबित असताना, त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पाहिले जात होते, असे कळते.