scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरशिक्षण

शिक्षण

इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण धोरण केंद्राकडून रद्द

किमान 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांनी 2009 च्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत स्थापन केलेले सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी आयआयटी मद्रासकडून ‘सांस्कृतिक उत्कृष्टता कोट्याची’ तरतूद

आयआयटीने अशी तरतूद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी, आयआयटी मद्रास हे खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवणारे पहिले आयआयटी ठरले.

सर्व्हर समस्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या बीपीएससी उमेदवारांवर पाटणा पोलिसांकडून लाठीचार्ज

बिहार लोकसेवा आयोगाचे उमेदवार फॉर्म भरण्यासाठी अधिक वेळ मागत आहेत, सर्व्हरच्या समस्यांचे कारण देऊन त्यांना टोलवले जात आहे. त्यांच्या आंदोलनांना पोलिसांनी आंदोलनांना 'बेकायदेशीर' म्हटले आहे.

अजित रानडे यांनी ‘अपात्रते’च्या वादादरम्यान सोडले गोखले इन्स्टिट्यूटचे ‘व्ही-सी’ पद

रानडे यांना पुणेस्थित संस्थेतील त्यांच्या पदावरून दूर करण्यात आले. परंतु त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की ते 'अपात्रतेच्या निर्णयाला स्वीकृती दर्शवत नाहीत'.