scorecardresearch
Thursday, 19 February, 2026
घरदेश

देश

रविवारीही सुट्टी नको, आठवड्यातून नव्वद तास कामाचे हवे: एस.एन. सुब्रह्मण्यम

एल. अँड टी. चे चेअरमन ‘रविवारीही काम करा व आठवड्यातून 90 तासा काम व्हायला हवे असे आवाहन करतात.

खाजगी क्षेत्रातील तज्ञांच्या नियुक्तीसाठी ‘थेट भरती प्रक्रिया’ पुन्हा येण्याची शक्यता नाही

2018 मध्ये योजना सुरू झाल्यापासून, विविध सरकारी विभागांमध्ये कंत्राटी/प्रतिनियुक्ती आधारावर सहसचिव, संचालक आणि उपसचिव स्तरावर 63 नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

भारतात धार्मिक, जातीय भेदभाव ही मोठी समस्या, ‘प्यू रिसर्च’चा अहवाल

36 देशांमधील सर्वेक्षणात, प्यू रिसर्चने असमानतेची प्रमुख कारणे काय आहेत असे लोकांना वाटते हे शोधण्याचा प्रयत्न केला. भारतात, इतर बहुतेक देशांपेक्षा जास्त लोकांनी ऑटोमेशनला दोष दिला.

महाकुंभमेळ्यात हरवण्याची भीती नको, ‘एआय’ तुमच्या दिमतीला!

बारा वर्षांनंतर महाकुंभाचे पुनरागमन झाले असून यावेळच्या कुंभमेळ्याचे एक खास तांत्रिक वैशिष्ट्य आहे. 'हरवले-सापडले'च्या डिजिटल केंद्रांपासून ते सीसीटीव्ही देखरेख आणि एलईडी डिस्प्लेपर्यंत, प्रयागराज प्रशासन सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.

हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 85 व्या क्रमांकावर, पाच स्थानांनी घसरण

द्वैवार्षिक हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा-मुक्त देशांची संख्या 2017 नंतरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचली आहे. सिंगापूरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

‘मोठ्या राज्यांशी स्पर्धा करण्याचा आमचा निर्धार’: हेमंता बिस्वा सर्मा

गुवाहाटी येथे 25-26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ॲडव्हांटेज आसाम 2.0 शिखर परिषदेच्या तयारीचा भाग म्हणून 36 देशांतील मुत्सद्दी, उद्योग नेते आणि इतर भागधारक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सर्मा यांनी आसामच्या वाढीसाठी महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन मांडला.

‘महाकुंभ’साठी प्रयागराजमध्ये कडेकोट सुरक्षा, तीन हजार सीसीटीव्ही ड्रोन्स सज्ज

लवकरच होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. येथे सुमारे 50 हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत.

प्रतिबंधित भागात आंदोलन केल्याबद्दल प्रशांत किशोर यांना अटक

कथित पेपर लीक प्रकरणी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेली प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी बीपीएससीच्या उमेदवारांच्या निषेधार्थ किशोर 2 जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी उपोषण करत होते.

‘कलम 370 ने तरुणांच्या मनात फुटीरतावादाची बीजे पेरली’ :अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असेही म्हणतात की कलम 370 मुळे काश्मीरचे भारताशी एकीकरण तात्पुरते होते आणि काश्मीरचे नाव कदाचित वैदिक ऋषी कश्यप यांच्या नावावर आहे असा चुकीचा आभास निर्माण झाला.

शाहदीन कुरेशी मृत्यूप्रकरणी मुरादाबाद पोलिसांकडून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल

हल्ल्याच्या एका दिवसानंतर मंगळवारी सकाळी जखमी झालेल्या शाहदीन कुरेशीच्या मृत्यूप्रकरणी मुरादाबाद पोलिसांनी अज्ञात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हरियाणाच्या प्राणी संशोधन आणि प्रजनन संस्थेतून उंदरांची चोरी

धतरथ गावातील सुविधेचे मालक राजेश कुमार सांगतात की, जनावरांना बेकायदेशीर प्राणीगृहात नेले जात होते. अनाधिकृत प्रजननामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे ते पुढे म्हणाले.

येमेन राष्ट्रपतींकडून केरळमधील नर्सच्या फाशीच्या शिक्षेला मान्यता, भारताकडून प्रतिक्रिया

येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याबद्दल निमिषा प्रियाला 2020 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्यावर्षी शिक्षेविरुद्धचा तिचा अर्ज फेटाळण्यात आला होता.