scorecardresearch
Tuesday, 26 May, 2026
घरदेश

देश

‘देशाच्या प्राचीन सागरी वारशाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक’:डॉ. मालिनी शंकर

आधुनिक नवोपक्रमांनी सागरी उद्योगाला आकार दिला असेल परंतु वारसा, शाश्वत पद्धतींसाठी आवश्यक असलेले पारंपारिक ज्ञान जतन करणे आवश्यक आहे, असे जहाजबांधणीच्या माजी महासंचालक मालिनी शंकर म्हणतात.

उत्तराखंडकडून 11 जिल्ह्यांमध्ये बाहेरील लोकांना शेती, बागायती जमीन खरेदीस बंदी

कायद्याच्या मसुद्यात प्रति कुटुंब 250 चौरस मीटर निवासी जमिनीची मर्यादा देखील ठेवण्यात आली आहे. विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्तावित कायदा मांडला जाईल.

दुसऱ्याचा हरवलेला पासपोर्ट वापरून कॅनडाला जाणाऱ्या प्रवाशाला अटक

दिल्ली पोलिसांनी हरियाणा येथील दोन एजंटसना दुसऱ्याच्या पासपोर्टवर एका व्यक्तीला कॅनडाला प्रवास करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

दिवसा पोलिस, रात्री थरारकथा लेखक : महाराष्ट्र आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांची कहाणी

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव, सिंग यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत, ज्यांचे नवीन पुस्तक, द क्लाउड चॅरियट, सुमारे तीन महिन्यांपूर्वी प्रकाशित झाले आहे.

‘अल-कायदा’शी संबंधित प्रशिक्षण मॉड्यूल प्रकरणात तीन जणांना जामीन मंजूर

भारतीय उपखंडातील अल-कायदा (AQIS) शी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा भाग म्हणून शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतल्याच्या आरोपाखाली गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने या तिघांना अटक केली होती.

चितळे बंधूंची गोष्ट: पुणेस्थित खाऊच्या दुकानाचा जागतिक पातळीपर्यंत पोचण्याचा प्रवास

1950 मध्ये पुण्यात दोन भावांनी स्थापन केलेल्या चितळे बंधूला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. लहान दुधाच्या व्यवसायापासून ते जगभरातील 150 दुकानांपर्यंतच्या प्रवासावर ही एक नजर.

प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की अभिजीत यांचा वारसा आणि अनुभव पक्षाच्या युनिटला चालना देईल.

रतनपूरला धार्मिक पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी छत्तीसगड सरकार प्रयत्नशील

रतनपूरला धार्मिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी छत्तीसगड काशी, महाकालसारख्या कॉरिडॉरवर लक्ष केंद्रित करत आहे. जानेवारीमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्यासमोर एनबीसीसीने प्रस्ताव सादर केला होता. मंदिर ट्रस्टशी चर्चा करून तपशील निश्चित केले जातील, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘हिंदूंनी पारंपारिक पेहराव करावा, इंग्रजी बोलणे टाळावे’: मोहन भागवत

राज्यातील पठाणमथिट्टा जिल्ह्यात ‘हिंदू एकता परिषदेचे’ उद्घाटन करताना भागवत म्हणाले की, हिंदूंनी स्वतःला एक समुदाय म्हणून मजबूत केले पाहिजे, परंतु ही शक्ती कोणालाही हानी पोचवण्यासाठी वापरली जाऊ नये.

महाराष्ट्रात सरकारी अधिकाऱ्यांसाठी मराठीची सक्ती

महाराष्ट्र सरकारने 14 मार्च 2024 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार असताना अंतिम केलेल्या मराठी भाषा धोरणाचा पुनरुच्चार केला.

26/11चा आरोपी तहव्वुर राणाला परत आणण्यासाठी एनआयएचे विशेष पथक तैनात

भारतीय अधिकारी विमानाची व्यवस्था करण्यासह तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. दिल्लीतील तिहार तुरुंग सतर्क आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली.

केंद्राकडून सीएपीएफ कर्मचाऱ्यांसाठी 20 टक्के विशेष भत्ता मंजूर

या आदेशामुळे व्हीआयपी सुरक्षा क्षेत्रातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या सीआरपीएफच्या रँकमध्ये संतापाची लाट उसळली आहे.