scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराजकारण

राजकारण

हिंसाचारग्रस्त नूहमध्ये विद्यमान आमदार आफताब अहमद 46 हजार मतांनी विजयी, भाजप तिसऱ्या क्रमांकावर

गेल्या वर्षी व्हीएचपी यात्रेदरम्यान हिंसाचार झालेल्या हरियाणा मतदारसंघात मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात भाजपने सोहनाचे आमदार संजय सिंह यांना उमेदवारी दिल्याने नुह चर्चेत आले होते.

अटेलीत भाजपच्या राव यांची बसपच्या लाल यांच्याशी निकराची लढत, काँग्रेसच्या यादव तिसऱ्या क्रमांकावर

केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांची मुलगी आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत राव बिरेंदर सिंग यांची नात, आरती प्रमुख राजकीय घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करते.

लोकसभा निवडणुकीनंतर संघ करत आहे हरियाणात भाजपचा जोरदार प्रचार, ‘ही मतभेदाची वेळ नाही’

केंद्रात भाजप सरकारचे कमी झालेले बहुमत आणि हरियाणातील आव्हाने यांमुळे भाजप-आरएसएस राज्यात राष्ट्रवादी सरकारच्या गरजेवर जोर देऊन मतदानाच्या दिवशी मतदारांना एकत्रित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

भाजपने हरियाणाचे दुसऱ्या टर्मचे मुख्यमंत्री खट्टर यांना निवडणूक प्रचारापासून का ठेवले दूर?

पक्षाच्या २०१४ च्या विजयानंतर हरियाणातील भाजप सरकारचे नेतृत्व करण्यासाठी मोदींनी निवडलेल्या मनोहरलाल खट्टर यांनी सलग दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले, ते जवळपास 2 दशकांपासून राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा आहेत.

भाजपच्या हरियाणातील विजयाने महायुतीमधील मान वाढला, पण महाराष्ट्रात फायदा नाही?

महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे मोठे वर्चस्व, आणि थेट जातीय एकत्रीकरणाचा अभाव, अनेक गटांच्या जातीय दबावामुळे वाढलेले घटक हे सगळे भाजपचे महाराष्ट्रातील स्थान निश्चित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

‘भाजपचा मोदी सत्तेवर आल्यानंतरचा पहिला विजय’ – संघ हाच बॉस असल्याचे हरियाणा निवडणुकांमधून सिद्ध

रतन शारदा यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभेच्या निवडणुकीत अनेक स्थानिक भाजप नेत्यांनी आरएसएसशी संपर्क साधला नसला तरी ते केवळ हरियाणामध्येच नव्हे तर इतर राज्यांमध्येही आरएसएसच्या स्वयंसेवकांसोबत सक्रियपणे काम करत आहेत.

आदित्य सुरजेवाला हरियाणाच्या कैथलमधून विजयी, भाजपच्या लीला राम 8000 हून अधिक मतांनी पराभूत

हरियाणा निवडणुकीच्या रिंगणातील सर्वात तरुण उमेदवार आदित्य, आजोबा शमशेर सिंग आणि वडील रणदीप यांच्यानंतर कैथलमधून आमदार म्हणून निवडून आलेले सुरजेवाला कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत.

जम्मू-कश्मीरमध्ये एनसी-काँग्रेसच्या सत्तेअंतर्गत कलम 370 रद्द , रस्ते- नोकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी

भाजपने 29 जागा जिंकल्या, त्या 2014 च्या तुलनेत चार जास्त आहेत. 'ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील,' असे एनसीचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी निकालानंतर सांगितले.

जगमोहन आनंदकडून काँग्रेसच्या सुमिता विर्क यांचा पराभव, भाजपने ‘कर्नाल’चा गड राखला

हरियाणाची कर्नाल ही जागा गेल्या दशकापासून भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांकडे आहे: मनोहर लाल खट्टर आणि नायब सिंग सैनी. खट्टर 2014 मध्ये निवडून आले तेव्हा त्यांनी या जागेवर भाजपचा 18 वर्षांचा दुष्काळ संपवला होता.

सैनी केंद्रस्थानी ,संघाच्या मायक्रोमॅनेजमेंटमुळे हरियाणात भाजपला फायदा

बूथचे मॅपिंग, खट्टरच्या जागी सैनी यांची नियुक्ती, आरएसएसशी उत्तम समन्वय सुनिश्चित करणे आणि हुड्डा यांना लक्ष्य करून काँग्रेसवर हल्ला करणे हे हरियाणातील भाजपच्या रणनीतीचे घटक होते.

भाजपच्या हरियाणातील विजयात सैनी सरकारचे 10 पैकी 8 मंत्री, सभापतींचा पराभव कशामुळे?

मंत्री गमावल्याने अनेक मुद्द्यांवर सत्ताविरोधी आणि भाजपवरील लोकांचा रोष दिसून येतो, परंतु सामाजिक ओळखीच्या खेळामुळे पक्षाला पुन्हा सत्तेत येण्यास मदत झाली असावी.

ऑलिम्पिकमधील अपयशानंतर आठवडाभरातच , विनेश फोगटचा हरियाणाच्या जुलानामधून विजय

विनेश फोगट यांनी भाजपचे योगेश बैरागी, आयएनएलडीचे सुरेंदर लाथेर आणि जेजेपीचे विद्यमान अमरजीत धांडा यांचा पराभव करून काँग्रेससाठी जुलाना विधानसभा मतदारसंघ जिंकला.