scorecardresearch
Tuesday, 26 May, 2026
घरदेश

देश

जम्मूच्या बुधलमध्ये 45 दिवसांत 17 जणांचे गूढ मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीती

गृह मंत्रालयाने 5 डिसेंबर ते 19 जानेवारी दरम्यान बुधलमध्ये तीन परस्परसंबंधित कुटुंबातील 17 सदस्यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन पथक स्थापन केले आहे, तर जम्मू-काश्मीर पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री त्या एक तासात नेमके काय घडले?

हे घडले तेव्हा सैफचा धाकटा मुलगा जेहची परिचारिका पहाटे दोन वाजता आवाज ऐकून त्याच्या खोलीत शिरली, तेव्हा तिला चाकू हातात घेतलेला एक घुसखोर जेहच्या पलंगाकडे येताना दिसला.

स्पाडेक्स डॉकिंग: इस्रोचे पहिला भारतीय चंद्रावर पाठवण्यासाठीचे मोठे पाऊल

अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत हा अंतराळ डॉकिंग तंत्रज्ञान विकसित आणि चाचणी करणारा चौथा देश आहे. स्पाडेक्सच्या निष्कर्षांमुळे भारताला भविष्यातील अंतराळ उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

अभिनेता सैफ अली खानची प्रकृती स्थिर, जिवावरचा धोका टळला

सैफला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आणले गेले व त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर असून जिवावरचा धोका टळला असल्याची माहिती मिळाली आहे.

सैफ अली खानच्या घरी दरोड्याचा प्रयत्न, अभिनेत्यावर चाकूने हल्ला

अभिनेता सैफ अली खानच्या घरात एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. अभिनेता आणि घुसखोर यांच्यात हाणामारी झाली. अभिनेता जखमी झाला आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रविवारीही सुट्टी नको, आठवड्यातून नव्वद तास कामाचे हवे: एस.एन. सुब्रह्मण्यम

एल. अँड टी. चे चेअरमन ‘रविवारीही काम करा व आठवड्यातून 90 तासा काम व्हायला हवे असे आवाहन करतात.

खाजगी क्षेत्रातील तज्ञांच्या नियुक्तीसाठी ‘थेट भरती प्रक्रिया’ पुन्हा येण्याची शक्यता नाही

2018 मध्ये योजना सुरू झाल्यापासून, विविध सरकारी विभागांमध्ये कंत्राटी/प्रतिनियुक्ती आधारावर सहसचिव, संचालक आणि उपसचिव स्तरावर 63 नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

भारतात धार्मिक, जातीय भेदभाव ही मोठी समस्या, ‘प्यू रिसर्च’चा अहवाल

36 देशांमधील सर्वेक्षणात, प्यू रिसर्चने असमानतेची प्रमुख कारणे काय आहेत असे लोकांना वाटते हे शोधण्याचा प्रयत्न केला. भारतात, इतर बहुतेक देशांपेक्षा जास्त लोकांनी ऑटोमेशनला दोष दिला.

महाकुंभमेळ्यात हरवण्याची भीती नको, ‘एआय’ तुमच्या दिमतीला!

बारा वर्षांनंतर महाकुंभाचे पुनरागमन झाले असून यावेळच्या कुंभमेळ्याचे एक खास तांत्रिक वैशिष्ट्य आहे. 'हरवले-सापडले'च्या डिजिटल केंद्रांपासून ते सीसीटीव्ही देखरेख आणि एलईडी डिस्प्लेपर्यंत, प्रयागराज प्रशासन सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.

हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 85 व्या क्रमांकावर, पाच स्थानांनी घसरण

द्वैवार्षिक हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा-मुक्त देशांची संख्या 2017 नंतरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचली आहे. सिंगापूरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

‘मोठ्या राज्यांशी स्पर्धा करण्याचा आमचा निर्धार’: हेमंता बिस्वा सर्मा

गुवाहाटी येथे 25-26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ॲडव्हांटेज आसाम 2.0 शिखर परिषदेच्या तयारीचा भाग म्हणून 36 देशांतील मुत्सद्दी, उद्योग नेते आणि इतर भागधारक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सर्मा यांनी आसामच्या वाढीसाठी महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन मांडला.

‘महाकुंभ’साठी प्रयागराजमध्ये कडेकोट सुरक्षा, तीन हजार सीसीटीव्ही ड्रोन्स सज्ज

लवकरच होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. येथे सुमारे 50 हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत.