scorecardresearch
Tuesday, 26 May, 2026
घरदेश

देश

आरजी कर- सीबीआयकडून संदीप घोष आणि कोलकाता पोलीस अधिकाऱ्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी का?

दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दोघांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करून कोठडीचा कालावधी 20 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. सीबीआयने कोठडीत वाढ केली जाण्यामागे असहकार, अरेरावीचा उर्मट प्रतिसाद आणि संशयास्पद फोन नंबरवरून फोन कॉल ट्रेस करणे ही कारणे असल्याचे स्पष्ट केले.

मोदी 3.0 च्या 100 दिवसांत 9,560 गावांना मिळाली मोबाईल कनेक्टिव्हिटी ,भारत होतोय आत्मनिर्भर-सिंधिया

मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या बाहेर असलेली ३६,७२१ गावे ही २०२५ च्या मध्यापर्यंत एकमेकांशी जोडली जातील व १०० टक्के कव्हरेज सुनिश्चित केले जाईल असे प्रतिपादन दूरसंचार मंत्र्यांनी केले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी लागली 10 वर्षे, 4 सरकारे आणि असंख्य पाठपुरावे

विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या खराब कामगिरीनंतर, महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेला अखेर गुरुवारी हा दर्जा मिळाला.

अंधाऱ्या रात्री 25 किमीचा ट्रेक, अबुझमदच्या मध्यभागी असलेल्या माओवाद्यांच्या अड्ड्याचा भंग

ऑपरेशन इंद्रा तुलारने प्रत्यक्षात 15 सप्टेंबरच्या सुमारास सुरुवात केली, जेव्हा दंतेवाडा पोलिसांना 2 शीर्ष माओवादी कमांडर अबुझमद जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एक जलद, काळजीपूर्वक नियोजित हल्ला झाला.

सैनी केंद्रस्थानी ,संघाच्या मायक्रोमॅनेजमेंटमुळे हरियाणात भाजपला फायदा

बूथचे मॅपिंग, खट्टरच्या जागी सैनी यांची नियुक्ती, आरएसएसशी उत्तम समन्वय सुनिश्चित करणे आणि हुड्डा यांना लक्ष्य करून काँग्रेसवर हल्ला करणे हे हरियाणातील भाजपच्या रणनीतीचे घटक होते.

पंतप्रधान मोदींबद्दल कटुता नाही: ओमर अब्दुल्ला; जयशंकर यांच्या पाकिस्तान भेटीचे केले स्वागत

द प्रिंटशी झालेल्या संभाषणात, एनसी नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यत्व पुनर्संचयित करण्याच्या मागणीबद्दल, मित्रपक्ष काँग्रेसशी समीकरण आणि सरकारमध्ये जम्मूसाठी आवाज उठवण्याबद्दल बोलले.

गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून मुस्लिम भंगारवाल्याची हत्या केल्याप्रकरणी ७ जण अटकेत

27 ऑगस्ट रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे पश्चिम बंगालमधील साबीर मलिक या स्थलांतरिताची कथितपणे मारहाण करण्यात आली होती. आरोप प्रथमदर्शनी खरे आहेत, शक्य तितक्या कठोर कारवाई करत आहोत, असे एसपी म्हणतात.

हल्दवानी हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आणखी 25 जणांना अटक

उत्तराखंड पोलिसांनी अटक केलेल्यांकडून देशी बनावटीची शस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अब्दुल मलिकच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आल्याचे नैनितालचे एसएसपी सांगतात.

मुंबईतील वांद्रा येथे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या; २ शूटर्स पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकींवर तीन जणांनी गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा फरार आहे.