scorecardresearch
Sunday, 25 October, 2026
घरदेश

देश

इस्रोकडून ‘स्पेस डॉकिंग एक्स्पेरीमेंट’साठी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

स्पाडेक्स मोहिमेत दोन उपग्रहांचा समावेश आहे-चेझर आणि टार्गेट—जे एकत्र प्रक्षेपित केले गेले होते परंतु ते स्वतंत्रपणे 470 किलोमीटरच्या कक्षेत टाकले जातील.

बनावट पासपोर्ट आणि बेकायदेशीर इमिग्रेशन प्रकरणांत 203 एजंटसना अटक

व्हिसा आणि पासपोर्टसंदर्भात लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी यावर्षी सर्वाधिक म्हणजे 203 लोकांना अटक केली आहे.

गुरुग्राम मेट्रो कॉरिडॉरच्या विस्ताराचे काम मे महिन्यात सुरू होणार

गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा बहुप्रतिक्षित विस्तार पुढील वर्षी मे महिन्यात सुरू होईल.

हरियाणामधील मिर्चपूरच्या हिंसाचारावर आधारित ओटीटी मालिका ‘कांड’ प्रदर्शित

'कांड 2010' या मालिकेचा उद्देश हरियाणातील खेडेगावातील हिंसाचाराच्या वेळी समोर आलेल्या समाजातील जातीय भेदभावावर प्रकाश टाकण्याचा आहे.

चेन्नईच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, बिर्याणी स्टॉलच्या मालकाला अटक

चेन्नईच्या अण्णा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सोमवारी रात्री अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

कुनोमधून सोडण्यात आल्यानंतर ‘वायू’ चित्त्याची श्योपूरच्या रस्त्यावरून भटकंती

कुनो नॅशनल पार्कमधून जंगलात सोडल्यानंतर वायू नावाचा चित्ता गेल्या तीन दिवसांपासून मध्य प्रदेशातील श्योपूर शहरात फिरत आहे.

श्याम बेनेगल: भारतीय सिनेमाची दिशा बदलणारे अवलिया

ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचे वयाच्या 90 व्या वर्षी सोमवारी मुंबईत निधन झाले. 1970 आणि 1980 च्या दशकात समांतर चित्रपट चळवळीचे नेतृत्व करणारे म्हणून त्यांची ओळख होती.

‘द प्रिंट’च्या इंशा जे. वझिरी यांना जवाद मेमोरियल पुरस्कार जाहीर

'द प्रिंट'च्या इंशा जलील वझीरी यांना उर्दू कवी, गीतकार आणि समीक्षक अली सरदार जाफरी यांच्या 'मेरा सफर' या कवितेच्या इंग्रजी अनुवादासाठी 2024 चा जवाद मेमोरियल पुरस्कार मिळाला आहे.

‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’शी संबंधित असलेले तीनजण चकमकीत ठार

गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसप्रीत सिंग हे कथितरित्या पाकिस्तानस्थित दहशतवादी रणजित सिंग उर्फ नीता यांच्या निर्देशानुसार काम करत होते, असे पंजाबचे पोलीस प्रमुख सांगतात.

मुंबई बंदराजवळ नौदलाच्या जहाजाला प्रवासी नौका धडकून 13 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मृतांपैकी 10 नागरी प्रवासी आहेत तर तीन नौदलातील आहेत. ही बोट एलिफंटा लेणीकडे जात असताना ती उलटली.

विवाहित पुरुषाने आणखी एक लग्न केल्याप्रकरणी कासगंज पोलिसांचे चौकशीचे आदेश

त्या व्यक्तीची पत्नी या जोडप्याच्या अल्पवयीन मुलीसह तिच्या माहेरच्या घरी परतली आहे आणि आता तिचे जीवन संपवण्याची धमकी देत आहे.

पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी आयआयटी मद्रासकडून ‘सांस्कृतिक उत्कृष्टता कोट्याची’ तरतूद

आयआयटीने अशी तरतूद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी, आयआयटी मद्रास हे खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवणारे पहिले आयआयटी ठरले.