scorecardresearch
Thursday, 20 August, 2026
घरराजनैतिक

राजनैतिक

जयशंकर पाकिस्तानमधील ‘एससीओ’ बैठकीला उपस्थित राहणार, 2015 नंतर शेजारी देशाला भेट देणारे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री

पाकिस्तानला भेट देणारया शेवटच्या भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या, ज्यांनी डिसेंबर 2015 मध्ये इस्लामाबाद येथे आयोजित अफगाणिस्तानवरील हार्ट ऑफ एशिया परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

दिल्लीसोबतचे द्विपक्षीय संबंध तणावपूर्ण ,बांगलादेशचे भारतातील राजदूत आणि अन्य 4 जणांना माघारी येण्याचे आदेश

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, पोर्तुगाल आणि यूएन या चार अन्य राजदूतांना परत बोलावण्यात आले आहे. देशाच्या अंतरिम सरकारने यापूर्वी आपल्या यूकेच्या राजदूताला त्वरित परत येण्यास सांगितले होते.