scorecardresearch
Monday, 25 May, 2026
घरपर्यावरण

पर्यावरण

‘आर्थिक उद्दिष्टे हवामान न्यायातच रुजायला हवी’: कॉप 29 मध्ये भारताचे प्रतिपादन

अझरबैजानमधील बाकू येथील भारताच्या राष्ट्रीय विधानाने विकसित राष्ट्रांना उत्सर्जन कमी करण्यात पुढाकार घेण्याचे आणि विकसनशील देशांसाठी पुरेशा कार्बन स्पेसची परवानगी देण्याचे आवाहन केले.

वाहनांच्या धुराचा सोमवारच्या दिल्लीतील वायू प्रदूषणात 17% वाटा

शनिवारपर्यंत, दिल्लीतील बहुतेक प्रदूषणाचा भार हा कचरा जाळण्यासाठी निर्माण केली जाणारी आग (25.10%), त्यानंतर वाहनांचे उत्सर्जन (12.58%) आणि शेजारील राज्यांमधून होणारे प्रदूषण याचा होता.

दिल्लीतील हवामान सलग तिसऱ्या दिवशीही चिंताजनक, ग्रॅप-III उपाय लागू

ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन स्टेज III आज दिल्ली-एनसीआर प्रदेशात लागू झाला आहे. विविध बांधकाम प्रकल्प आणि बीएस -III पेट्रोल आणि बीएस-IV डिझेल वाहनांच्या प्रवेशावर कडक बंदी घातली गेली आहे.

अर्जेंटिनाची बाकू येथे कॉप 29 वाटाघाटींतून माघार, पॅरिस कराराच्या स्थैर्याविषयी चिंता

कोणतीही अधिकृत माहिती अजून मिळालेली नसली तरी , अनेक अर्जेंटिना मीडिया आउटलेट्सने अहवाल दिला आहे की देशाचे अध्यक्ष जेव्हियर माइले यांनी शिष्टमंडळाला माघार घेण्याचे आदेश दिले.