scorecardresearch
Thursday, 20 August, 2026
घरराजकारण

राजकारण

राजमुंद्री’नंतर तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे नायडू सरकार अडचणीत

जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीने एन चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारला 'तिरुपती चेंगराचेंगरीत प्रशासकीय अपयश, जीवितहानी' यासाठी जबाबदार धरले आणि त्याला 'टीटीडी इतिहासातील काळा दिवस' म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये 1 कोटी सदस्यसंख्या गाठण्यासाठी भाजपचा अजूनही संघर्षच

बंगाल भाजपचे माजी प्रमुख म्हणतात की पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षांचा अभाव हे एक कारण असू शकते, परंतु सदस्यसंख्येचे पर्यवेक्षण करणारे समिक भट्टाचार्य म्हणतात की पक्ष आठवड्याच्या अखेरीस 50 लाखांपर्यंत पोहोचेल असा विश्वास आहे.

उत्तरप्रदेशच्या दोन मंत्र्यांचे योगी सरकारच्या अधिकाऱ्यांवर आरोप

अपना दल (सोनेलाल) चे उत्तर प्रदेशचे मंत्री आशिष पटेल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांच्याविरुद्ध “खोट्या कथा रचल्याचा” जाहीर आरोप केल्यानंतर काही दिवसांनी, आणखी एका राज्याच्या मंत्र्याने आणि भाजपच्या मित्रपक्षाने एक नवीन आघाडी उघडली आहे.

दिल्लीत 5 फेब्रुवारीला होणार मतदान, 8 तारखेला मतमोजणी

दिल्लीत विधानसभेची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी घोषणा भारताच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी केली आणि सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात निवडणुकीच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली.

मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आमदारही आक्रमक, महायुतीत गोंधळ

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

महायुतीच्या दोन मंत्र्यांवरून देवेंद्र फडणवीस टीकेचे लक्ष्य

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि भाजपचे नितेश राणे हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सध्या विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले आहेत. दोघांनाही राजकीय वाद नवीन नाहीत.

‘मन की बात’मधून पंतप्रधानांनी केले महाकुंभच्या ‘एकतेच्या संदेशा’चे स्वागत

2024 च्या शेवटच्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतेचा संदेश दिला आणि  समाजातून द्वेष आणि विषमता दूर करण्याचा संकल्प करून महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘आप’कडून पुजारी आणि ग्रंथींना दरमहा 18 हजार रुपये मानधनाचे आश्वासन

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘अल्पसंख्याक समर्थक’ प्रतिमा पाडण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील 'आप' सरकारने 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मशिदींच्या इमाम आणि मुएज्जीनच्या पगारात वाढ केली.

1991च्या सुधारणा ते भारताचे पहिले शीख पंतप्रधान: मनमोहन सिंग यांची उज्ज्वल कारकीर्द

भारताचे 14 वे पंतप्रधान, मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स येथे निधन झाले. त्यांच्या कार्यकाळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला.

कमल गौतम यांच्या आंबेडकरांविषयीच्या विधानानंतर राष्ट्रीय लोकदलाचे सर्व प्रवक्ते बडतर्फ

पक्षाचे प्रवक्ते कमल गौतम यांच्या टिप्पण्यांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याची पुष्टी रालोद प्रदेशाध्यक्षांनी केली. शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असे गौतम म्हणाले होते.

भाजपच्या ‘हल्ल्या’बद्दलच्या आरोपाला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

संसदेच्या आवारात हाणामारी झाल्यानंतर सत्ताधारी एनडीएने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर 'शारीरिक हल्ला आणि भडकावल्याचा' आरोप करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

देवेंद्र फडणवीसांकडून आमदार राम शिंदे यांच्या प्रतिमाबांधणीचे प्रयत्न

गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झालेल्या आमदार राम शिंदे यांच्या अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे हे शिक्षक होते आणि त्यांना क्लास कसा चालवायचा हे माहीत होते, असा टोला लगावला.