scorecardresearch
Saturday, 24 October, 2026
घरराष्ट्रहिताच्या दृष्टीतून

राष्ट्रहिताच्या दृष्टीतून

‘विचारधारामुक्त’ राजकारणाचे ‘केजरीवाल युग’ आता संपुष्टात

केजरीवाल आणि आम आदमी पक्ष उद्ध्वस्त झाले आहेत, पण संपलेले नाहीत. पंजाबमध्ये त्यांचे अजूनही मोठे प्रस्थ आहे, दिल्लीत महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि पराभवानंतरही 43 टक्के मते आहेत.